¡Sorpréndeme!

Devendra Phadnavis | फडणवीस ऑन दरेकर गुन्हा... आम्ही कोर्टात जाणार | Sakal |

2022-03-15 139 Dailymotion

Devendra Phadnavis | फडणवीस ऑन दरेकर गुन्हा... आम्ही कोर्टात जाणार | Sakal |


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. यावेळी विरोधी पक्ष नेत्यावर कारवाई करुन, गुन्हा नोंदवून आवाज दाबू शकणार नाही, असा आरोप फडणवीसांनी सरकारवर केला.


#DevendraPhadnavis #Pravindarekar #Maharashtra #Marathinews